डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पंचशील बहुउद्देशीय संस्था तर्फे उपजिल्हा रुग्णालयात फळांचे वाटप

अमरदिप बडगे, प्रतिनिधी

गोंदिया :- जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील पंचशील बहुउद्देशीय सेवा संस्था गौतम बुद्ध वार्ड तिरोडाच्या वतीने 6 डिसेंबर विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे फळांचे रुग्णांना वाटप करण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

कार्यकमाची सुरुवात उपजिल्हा रुग्णालयातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला माल्यापण करुन अभिवादन करण्यात आले.त्यानतर रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वितरण करण्यात आले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष साजनकुमार रामटेके , उपाध्यक्ष सुबोध कोटागले , सचिव प्रविण चौव्हाण, सहसचिव सीमा साखरे, कोषाध्यक्ष राजेश वासनीक सह संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रदूषण विभाग से एनओसी नहीं ली गई , विभाग मौन

Wed Dec 7 , 2022
– कृष्णा पिंग एलाइस खदान कंपनी ने अवैध उत्खनन के साथ कर दिया विस्थापित , पीड़ितों ने न्याय की लगाई गुहार  छिन्दवाडा :- कृष्णा पिंग एलाइस खदान कंपनी ने प्रदूषण विभाग से एनओसी नहीं ली गई । वरिष्ठ अधिकारी को गुमराह करने के लिए कृष्णा पिंग एलाइस खदान कंपनी के डायरेक्टर परिक्षेत्र के बाहरी लेबरों को लाकर अधिकारियों को ऐसा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com