बहुउद्देशीय तिरळे कुणबी संघाच्यावतीने वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन 29 जानेवारी रोजी

नागपूर :- बहुउद्देशीय तिरळे कुणबी संघ (विदर्भ प्रदेश) नागपूर च्यावतीने पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांना सांगितले की, समाजाच्या वतीने भव्य वधू -वर परिचय मेळाव्याचे आयोजन येत्या 29 जानेवारी रोजी, सकाळी १०:३० वाजता. जट्टेवार सभागृह, ईश्वर नगर रमणा मारुती नागपूर येथे आयोजित करण्यात आलेला आहे.

या कार्यक्रमात समाजातील मान्यवरांचा सत्कार, समाज उत्थनासाठी कार्य करणाऱ्या मान्यवरांचा नागरिक सत्कार, तसेच समाजासाठी विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा समाज भूषण पुरस्कार, देऊन सत्कार करण्यात येईल. असे पत्रकारांना यावेळी सांगितले. या कार्यक्रमाला समाज बांधवांनी उपवर मुलां -मुलींसह परिचय मेळाव्याकरिता जास्तीत जास्त मोठया संख्येने सहभागी व्हावे. असे अध्यक्ष जानराव पाटील केदार यांनी म्हटले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

26 ला बसपाची गणराज्य रॅली 

Wed Jan 25 , 2023
नागपूर :-भारतीय गणराज्याच्या 73 व्या स्मृतीदिन निमित्ताने बहुजन समाज पार्टी नागपूर जिल्ह्याच्या वतीने 26 जानेवारी ला दुपारी 12 वाजता संविधान चौकात संविधान व राष्ट्रीय ध्वज रॅली काढून, भारतीय संविधानाला, राष्ट्रीय ध्वजाला व संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात येईल. बसपाच्या प्रदेश, जिल्हा, विधानसभा, सेक्टर व बुथ स्तरावरील आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी संविधान, राष्ट्रध्वज व संविधानाच्या शिल्पकाराला अभिवादन करण्यासाठी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com