नागपुर ग्रामीण पोलीसांमघ्ये पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक ,उपनिरीक्षकांच्या बदल्याचे आदेश

नागपुर – नागपुर ग्रामीण पोलीस दलातील ठाणेदारांच्या बदल्या झाल्या आहेत पोलीस अधिक्षक  विजयकुमार मगर यानी ७ पोलीस निरीक्षकांची , ४ सहायक पोलीस निरीक्षक आणि १ पोलीस उपनिरीक्षकांच्या अचनेपाने बदलांकडे सर्वांचे लक्ष केंद्रित केले आहे शुक्रवारी रात्री उशिरा बदल्याचे आदेश निघाले आहेत.

बदली झालेले पोलीस निरीक्षक ( कंसात आधीचे व नियुक्तीचे ठिकाण)

१) संतोष दाबेराव (पोलीस नियंत्रण कक्ष ते पोलीस स्टेशन अरोली)

२) हदयनारायण यादव (पोलीस स्टेशन पारशिवनी ते पोलीस स्टेशन खापरखेडा)

३) अनिल जिटटावार (स्था.गुन्हे शाखा ना. ग्रा ते जि.वि. शाखा ना.ग्रा)

४) भिमाची पाटील (जि.वि. शाखा ना.ग्रा ते पोलिस स्टेशन बोरी)

५) ओमप्रकाश कोकाटे (पोलीस स्टेशन बोरी ते स्था.गुन्हे शाखा ना.ग्रा)

६) राहुल सोनावणे (पोलीस स्टेशन केळवद ते पोलीस स्टेशन पारशिवनी)

७) अशोक कोळी (पोलीस स्टेशन अरोली ते पोलीस स्टेशन एमआयडीसी बोरी )

 

बदली झालेले सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक ( कंसात आधीचे व् नियुक्तीचे ठिकाण)

 

१) अमितकुमार आत्राम (पोलीस स्टेशन कन्हान ते पोलीस स्टेशन केळवद ठाणेप्रभारी)

२) प्रशांत भोयर (वाचक शाखा पो.अ. ते पोलीस स्टेशन बोरी)

३) सतीश सोनटक्के (पोलीस स्टेशन बोरी वाचक पोलीस अधीक्षक)

४) शुभांगी वाजे (पोलीस स्टेशन सावनेर ते कोर्ट माँनेटरिंग सेल)

५) विजय शेंदरकरा (नियंत्रण कक्ष ते जि.वि. शाखा)

 

-दिनेश दमाहे
9370868686
dineshdamahe86@gmail.com

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

रुग्णसंख्येत वाढ ; जिल्हा प्रशासनाकडून दंडात्मक कारवाईचे निर्देश

Sat Jan 1 , 2022
-जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बैठकीत निर्बंध घालण्याचा निर्णय  नागपूर  : वर्षाच्या शेवटी नागपूर जिल्ह्यामध्ये रूग्ण संख्येत सातत्याने वाढ होत असल्यामुळे आता कोविड निर्बंधासाठी पूर्वीप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय आज झालेल्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सभेत घेण्यात आला. मास्क न वापरणाऱ्यांना 500 रूपये, परवानगीपेक्षा अधिक गर्दी असणाऱ्या ठिकाणी आस्थापनांवर 10 हजार रुपये, मंगल कार्यालयात गर्दी दिसल्यास 50 हजार रुपये दंड आकारण्याचे निर्देश जिल्हा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!