नागपूर शहर पोलीसांची दारूबंदी, जुगार, इंकन ड्राईव्ह कायदा अंतर्गत करण्यात आलेली कारवाई

नागपूर :- दिनांक १२.०७.२०२४ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०३ केसेस, तसेच एन.डी.पी.एस. कायद्यान्वये ०१ केस असे एकुण ०४ केसेसमध्ये ०५ ईसमावर कारवाई करून रू. ७,९७,६९०/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच, जुगार कायद्यान्वये ०४ केसमध्ये एकूण ०४ ईसमावर कारवाई करून रू. ४,६२५/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकुण ३,६७२ वाहन चालकांवर कारवाई करून एकूण रू. ६,९६,६५०/- रू. तडजोड शुल्क वसूल केले आहे.

वरील सर्व मोहीम एकत्रितरित्या नागपूर शहर पोलीसांतर्फे राबविण्यात आल्या असून यापुढेही प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी वाहन चालवितांना वाहतुकीचे नियम पाळुन वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

एम. डी. पावडर बाळगणाऱ्या आरोपीस अटक

Sun Jul 14 , 2024
नागपूर :- गुन्हे शाखा युनिट क. ३ चे अधिकारी व अंमलदार हे गुन्हेगाराचे शोधात पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना पोलीस ठाणे लकडगंज हहीत, आदर्श नगर, गरोवा मैदान, शिदिचे घरा समोर, सार्वजनिक रोडवर एका ईसमावर संशय आल्याने त्यांना थांबवुन त्यांचे नाव पत्ता विचारले असता, त्यानी त्यांचे नावे हासीम राशीद शेख, वय २२ वर्षे, रा. गरोबा मैदान, माटे चौक, लकडगंज, नागपुर असे सांगीतले. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com