नागपूर शहर पोलीसांची दारूबंदी, जुगार, ड्रंकन ड्राईव्ह कायदा अंतर्गत करण्यात आलेली कारवाई

नागपूर :- दिनांक ११.०४.२०२४ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०७ केसेस, तसेच एन.डी.पी. एस कायद्यान्वये ०१ केस असे एकुण ०८ केसेस मध्ये एकुण १२ ईसमावर कारवाई करून रू. २१२०२१/- या मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगार कायद्यान्वये ०७ केसेसमध्ये एकुण २५ ईसमावर कारवाई करून रू. १९,०३५/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तसेच, वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकुण २२३८ वाहन चालकांवर कारवाई करून एकूण रु. १,५८,३००/- तडजोड शुल्क वसूल केले आहे.

वरील सर्च मोहीम एकत्रितरित्या नागपूर शहर पोलीसांतर्फे राबविण्यात आल्या असून या पुढेही प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी वाहन चालवितांना वाहतुकीचे नियम पाळुन वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कुख्यात गुंड स्थानबध्द

Fri Apr 12 , 2024
नागपुर :- शहराचे पोलीस आयुक्त यांनी दिनांक ११.०४.२०२४ रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलीस ठाणे पारडी, नागपूर शहर चे ह‌द्दीत शरीराविरूध्द व मालमत्तेविरूध्द गुन्हे करणारा कुख्यात गुंड नामे निखील उर्फ निक्कु सुरज यादव, वय २० वर्ष रा. अवै नगर, चिंचेच्या झाडाजवळ, पोलीस ठाणे, पारडी, नागपूर शहर यास महाराष्ट्र झोपडप‌ट्टीदादा, हातभ‌ट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, व्हीडीयो पायरेटस्, वाळु तस्कर आणि […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!