नागपूर शहर पोलीसांची दारूबंदी, जुगार, ड्रंकन ड्राईव्ह कायदा अंतर्गत करण्यात आलेली कारवाई

नागपूर :- शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०६ केसेसमध्ये एकुण ०६ ईसमावर कारवाई करून रु. ७,७४०/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगार कायद्यान्वये ०६ केसमध्ये एकुण १८ ईसमावर कारवाई करून रू. १,५२,९७०/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तसेच, वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकुण ३,४१० वाहन चालकांवर कारवाई करून एकूण रू. ३,९१,१००/- तडजोड शुल्क वसूल केले आहे.

वरील सर्व मोहीम एकत्रितरित्या नागपूर शहर पोलीसांतर्फे राबविण्यात आल्या असून या पुढेही प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी वाहन चालविताना वाहतुकीचे नियम पाळुन वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

हद्दपार आरोपीस घातक शस्त्रासह अटक

Wed Mar 13 , 2024
नागपूर :- गुन्हेशाखा युनिट क. ३ पोलीसांचे पथक पोलीस ठाणे शांतीनगर हद्दीत अवैध धंदे व गुन्हेगाराचे शोधात पेट्रोलीग करीत असतांना, त्यांना गुप्त बातमीदाराकडुन मिळाली की, लालगंज झाडे चौक, नागपूर येथे एक हद्दपार ईसम हा सार्वजनिक ठिकाणी हातात शस्त्र घेवुन धुमधाम करीत आहे. अशा माहितीवरून नमुद ठिकाणी गेले असता, एक ईसम हा हातात शख घेवुन दिसल्याने त्यास स्टाफचे मदतीने ताब्यात घेतले. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com