लता मंगेशकर उद्यानात ११ ते १४ फेब्रुवारीला ‘पुष्पोत्सव’

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उद्यान विभागाद्वारे ‘पुष्पोत्सवा’चे आयोजन करण्यात आलेले आहे. वर्धमान नगर येथील लता मंगेशकर उद्यान येथे रविवार ११ फेब्रुवारी ते बुधवार १४ फेब्रुवारीपर्यंत पुष्पोत्सव राहिल. रविवारी सकाळी १० वाजता मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते पुष्पोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.

नागपूर शहरातील जनतेमध्ये फुले व उद्यानाबाबत जागृती आणि आकर्षण वाढविण्याच्या अनुषंगाने मनपा उद्यान विभागाद्वारे पुष्पोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. पुष्पोत्सवामध्ये विभिन्न प्रजातींची फुले एकाच ठिकाणी प्रत्यक्ष पहायला मिळणार आहेत. याशिवाय या फुलांच्या संदर्भात सविस्तर माहिती देखील तज्ज्ञांमार्फत दिली जाणार आहे. शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी ११ ते १४ फेब्रुवारी दरम्यान या पुष्पोत्सवाला भेट द्यावी, असे आवाहन उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

तलवार की नोक पर की लूटपाट

Fri Feb 9 , 2024
नागपुर :- पांचपावली थाना क्षेत्र में 2 अपराधियों ने एक युवक को तलवार की नोक पर धमकाया. दूकान में उत्पात मचाने लगे. पुलिस को फोन लगाते ही आरोपी एक युवक का मोबाइल छीनकर भाग निकले. पुलिस ने तुरंत मामला दर्ज कर दोनों आरोपियों को गिरफ्तार कर लिया. पकड़े गए आरोपियों में निर्मल भवन, पांचपावली निवासी क्षितिज चौकसे और शास्त्रीनगर, निवासी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com