झिरो मॉईल ते विद्यापीठ रोड
बक्षीस वितरण समारंभाला खासदार क्रीडा महोत्सवाचे सचिव डॉ. पीयूष आंबुलकर, सतीश वडे, डॉ. विशाखा जोशी, सचिन मथाने, पांडेय आदी उपस्थित होते.
निकाल (सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक)
इनलाईन – 3000 मीटर
वयोगट – 14 वर्षावरील मुली
कस्तुरी तामनकर (वैयक्तिक), मृण्मयी चवरे, संस्कृती डावरे (दोघी टीएमआर)
14 वर्षावरील मुले
आयुष रहाटे, निहाल मालवी (दोघे एनटीएसडब्ल्यू), दख बोंदरे (शिवाजी)
14 वर्षाखालील – मुली
खुशी लखोटीया, गार्गी समृत, रिद्धी पुरोहित (तिघी शिवाजी)
मुले – समीर वरखेडे (पीएसएसए), श्लोक पांडेय (लिगॉन), अशित मानकर (वैयक्तिक)
इनलाईन – 2000 मीटर
12 वर्षाखालील – मुली
मिहिका आगासे (शिवाजी), इशा हेडाउ (पीएमके), पीहु काचोरे (एलिट)
मुले – एस.जे. कार्तिक (एनटीएसडब्ल्यू), शर्विल पार्डीलवार, स्पर्श बंगी (दोघे एसएससी)
क्वाड 2000 मीटर
12 वर्षाखालील – मुली
मनस्वी पिरे (पीएमके), अंजली ढोरे (लिगॉन), तन्मयी हिंगवे (एसएससी)
मुले – स्वराग गिरी (लिगॉन), आरव जांभुळकर (शिवाजी), अमेय पटोले (एसएससी)
14 वर्षाखालील – मुली
यशू गारला (पीएसएसए), आरोही वाडीतवार (पीकेएम), सारथी पाटील (प्राईम)
मुले – पारव गोयल (एसएससी), महक राठोड (लिगॉन), धृव करांगळे (निसर्ग)
14 वर्षावरील मुली
आर्वयी चारेकर (पीएसएसए), तरीशा मुंडले (केएसए), कृतिका इंगळे (एसएससी)
मुले – प्रथमेश निरापुरे (एसएससी), अजिंक्य कापरकर (एनएससी), नील इंगोले (वायएसएसए)
इनलाईन 1000 मीटर
10 वर्षाखालील मुली
ऋत्वी कुमार (शिवाजी), शर्वरी हटवार (आयएसए), श्वरा ठाकरे (वायएसएसए)
मुले – शार्दूल भूमकर (निसर्ग), सईश मुंचल (एनटीएसडब्ल्यू), वियान भरमरे (लिगॉन)
क्वाड 1000 मीटर
10 वर्षाखालील मुली
श्रावणी सरोदे (श्री श्री स्केटिंग), अंजली बन्सोड, अनघा चौहान (पीएमके)
मुले – सिद्धार्थ मटोले (लिगॉन), धिरज सोनकुसरे (पीकेएम), आयुष मेश्राम (एसएससी)