कोदामेंढी :- येथील वार्ड क्रमांक दोन स्थित आदर्श चौकातील श्री राधाकृष्ण विठ्ठल रुख्माई मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही सकाळी काकड आरती नंतर झेंडावंदन ,सामुदायिक प्रार्थना जयघोष, राष्ट्रवंदना व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला.याप्रसंगी भैय्याजी बावनकुळे ,निलेश बावनकुळे,रुपेश बडवाईक, कवडू बारई ,नरेश हटवार ,गजेंद्र तरटे ,बाळकृष्ण पंचभाई ,चिंतेश्वर ढोमणे ,भगवान मसराम ,लहानु बावनकुळे ,द्रौपदी चौकसे, मूलचंद काचुरे ,नथू ठाकरे, नानी परचूरी, वासू बावनकुळे ,नितीन बावनकुळे, डोमेस बावनकुळे, श्याम देवतळे ,नरेश बावनकुळे, शिवम बावनकुळे ,दीपक तलमले, हिरामण बावनकुळे, सदानंद वाघमारे, धनराज मोहूर्ले, चेतन तरटे, संगीता बावणे, रेखा बावनकुळे, देवका बावनकुळे सह भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायंकाळी कोजागिरीच्या कार्यक्रमही घेण्यात आला.
कोदामेंढीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी साजरी
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com