ताजुद्दीन दरबार शरीफमध्ये कुणाल राऊत यांनी चढविली चादर

– देशात सुख, शांती नांदावी यासाठी केली प्रार्थना

नागपूर –  हजरत बाबा सैयद मोहम्मद ताजुद्दीन रहमतुल्ला यांच्या 100 व्या वार्षिक उर्स निमित्त महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांनी ताजबाग ताजुद्दीन दरबार शरीफमध्ये आज रविवारी (दि. २८) चादर चढविली व पुष्प अर्पण केले. दरम्यान देशात शांतता नांदावी, समाजातील अंतर्गत कलह संपुष्टात यावा, आपसात भाईचारा राहावा, सर्वांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी कुणाल राऊत यांनी ताजुद्दीन बाबांच्या दरबारात प्रार्थना केली. यासह हजरत मो. शफी बाबा कादरी यांच्या दरबारातही त्यांनी चादर चढविली व प्रार्थना केली.
याप्रसंगी हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टचे सचिव ताज अहमद राजा, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव आसिफ शेख, सतीश पाली, प्रतिक कोल्हे, वसीम खान, आमीर नुरी, फैजुल कुरैशी, रिजवान बेग, तोसीफ खान, मो. अझहर शेख, दानिश शेख, निलेश खोब्रागडे, शिलज पांडे, शादाब सैफी, निशात इंदुरकर, पंकज नगरारे, राकेश इखार, निखिल सहारे, नकिल अहमद, शेख शहनवाज, इमरान खान, बाबू , आकाश गुजर, सुशांत गणवीर, उमेश डवखरे, हसन अंसारी, नकिल अहमद, तोसीफ शेख, जिसान शेख, इरफान शेख, परवेज शेख, शानू शेख़, फैजान अली, ज़ुबेर तंवर, सैय्यद जुबैर, आजम अली, समीर ताजी, मुस्तक़ीम खान, महबूब शेख़ (पैंथर ऑटो संगठन), राहिल शेख़, महफूज ताजी यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

शेतकरी व गावक-यांना राख तलाव व कोळसा धुळ प्रदुर्शनापासुन पुर्णत: मुक्त करणार -आदित्य  ठाकरे

Mon Aug 29 , 2022
संदीप कांबळे , विशेष प्रतिनिधी –  खापरखेडा ची राख व कोळशा खदान, कोल वासरी च्या धुळ प्रदुर्षन बंद करिता दिले निवेदन.    कन्हान : – औष्णिक विधृत केंद्र खापरखेडा येथिल राख विसर्जन करण्याकरिता नांदगाव-बखारी शेत शिवारात पेंच नदीच्या अगदी जवळ राख तलाव असुन या राखे मुळे नांदगाव गावक-यांच्या व शेतक-यांच्या  जनजीवनावर वाईट परिणाम होत, योग्य मोहबदला न देता भंयकर समस्या निर्माण झाल्याने […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com