सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबद्दल भाजपा प्रदेश कार्यालयात आनंदोत्सव

मुंबई :- जम्मू काश्मीरसाठीचे कलम ३७० हटवण्याचा मोदी सरकारचा निर्णय वैध असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिला. या निर्णयाबद्दल भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील,ज्येष्ठ नेते रघुनाथ कुलकर्णी, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,उत्तर भारतीय मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष डॉ.संजय पांडेय, प्रदेश प्रवक्ते अतुल शाह, ओमप्रकाश चौहान आदी उपस्थित होते.

यावेळी कार्यकर्त्यांनी, ”जहां बलिदान हुए मुखर्जी वो कश्मीर हमारा है ” मोदी है, मुमकीन है ‘ अशा घोषणा देऊन परिसर दणाणून टाकला.

NewsToday24x7

Next Post

चोरीच्या गुन्ह्यात अडकलेल्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Mon Dec 11 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  Your browser does not support HTML5 video. कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या यशोधरा नगर येथिल रहिवासी व जुनी कामठी पोलीस स्टेशन ला कार्यरत पोलीस कर्मचारी लक्ष्मीकांत बारलिंगे यांच्या घरी धम्मचक्र प्रवर्तन दिनी झालेल्या 5 लक्ष रूपयाची घरफोडी झाली होती. या गुन्ह्याचा पोलिसांनी पर्दाफाश करीत पाच आरोपीवर गुन्हा दाखल करीत त्यांच्याकडून 3 लक्ष […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com