संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 10:- दारवर्षीप्रमाने यावर्षीसुद्धा जय श्री राम नवमीनिमित्त नवीन हमुनान मंदिर पंचकमेटी व गांधी चौक भिलगाव मित्र परिवार यांचा संयुक्त विद्यमाने गांधी चौक भिलगाव तालुका कामठी येथे श्री राम नवमी जन्मोस्तव मोठया उत्साहाने साजरा करन्यात आला तसेच जय श्री राम च्या गजराने भिलगाव दुमदुमलेदरम्यान दुचाकी मिरवणूक सुद्धा काढण्यात आली होती .
याप्रसंगी माज़ी उपसरपंच चंद्रकांत फलके , ग्राम पंचायत सदस्य मनोज जिभकाटे ,सामाजिक कार्यकर्ते भिलगाव निखिल फलके, राजेश लेंडे, भास्कर भन्नारे , शलिक वंजारि, ब्रम्हा काले , भाऊराव सेलोकर, घनश्याम फलके, मनोहर चौधरी , योगेश ढोकने , शेखर वंजारी , आशीष कुंभारे, अफ़सर खान , प्रकाश भरादे , राजकुमार निमजे , प्रफुल भिमटे , सागर जिभकाटे, संजय देशमुख , स्वप्निल भनारे , सुरेश जिभकाटे , धर्मेंद्र जिभकाटे, विजय जिभकाटे, ईश्वर महकालकर, रूपेश मानकर, अमोल सेलोकर , अमित पटले , शेखर लाम्बट , सतीश चौधरी ,महिला – सरपंच शीतल पाटिल , ज्योत्सना ज्ञानवाड़कर , उषा उईके , लतेश्वरि काले , कोमल जिभकाटे , भावना फलके , रिंकु वंजारी, शुभंगी खोडे, नीता तिवारी , दीपा पचोरि आदी उपस्थित होते.
जय श्री राम च्या गजराने दुमदुमले भिलगाव
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com