मनपात ‘लोकशाही दिन’ स्थगीत

नागपूर : महाराष्ट्र राज्य शासनाच्या ३० डिसेंबर १९९९ च्या शासन निर्णयाप्रमाणे जनतेच्या तक्रारींचे निराकरण करण्याच्या दृष्टीने दर महिन्यातील पहिला सोमवार ‘लोकशाही दिन’ म्हणून आयोजित करण्यात येतो. त्यानुसार सोमवार 2 जानेवारी 2023 रोजी सकाळी १० वाजता मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये आयोजित लोकशाही दिन आयोजन नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक 2023 ची आदर्श आचारसंहिता सुरु असल्यामुळे स्थगीत करण्यात आले आहे, ही माहिती निगम अधिक्षक, मनपा यांनी दिली.

 

 

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com