महाराष्ट्रात केंद्राप्रमाणेच एकीकृत निवृत्ती वेतन योजना लागू

मुंबई  :- केंद्र सरकारने 24 ऑगस्ट रोजी ‘एकीकृत निवृत्तिवेतन योजना’ (Unified Pension Scheme) घोषित केली. त्याच धर्तीवर प्रस्तावित ‘सुधारीत राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना’ ऐवजी महाराष्ट्र राज्यामध्ये ही योजना (Unified Pension Scheme) जशीच्या तशी लागू करण्यात येत आहे. तसेच या अनुषंगाने येणाऱ्या अतिरिक्त खर्चास मान्यता देण्यात येत आहे असे वित्त विभागाने कळविले आहे.

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या एकीकृत निवृत्तिवेतन योजनेची मार्गदर्शक तत्वे केंद्र सरकारचे अनुषंगाने महाराष्ट्र राज्यात लागू करण्याकरिता “वित्त विभागास” प्राधिकृत करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

इस्कॉन नागपूर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी थाटामाटात साजरी

Wed Aug 28 , 2024
– लोकनाथ स्वामी महाराज यांची विशेष उपस्थिती  नागपूर :- इस्कॉन नागपूर तर्फे श्री कृष्ण जन्माष्टमी महोत्सवाचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला. या उत्सवाची सुरुवात सकाळी साडेचार वाजता गेट क्रमांक २ एम्प्रेस मॉलच्या पाठीमागे असलेल्‍या श्री श्री राधा गोपीनाथ मंदिरात मंगल आरतीने झाली. त्यानंतर तुलसी आरती, गुरुपूजा आणि श्री श्री राधा-गोपीनाथांची दिव्य शृंगार आरती झाली. सकाळपासूनच मंदिराच्या प्रवेशद्वारावर भाविकांची वर्दळ होती. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!