जलतरण स्पर्धेचे उद्घाटन, खासदार क्रीडा महोत्सव

नागपूर :-खासदार क्रीडा महोत्सव महोत्सवांतर्गत शनिवारी (ता.२०) अंबाझरी येथील एनआयटी जलतरण तलाव येथे जलतरण स्पर्धेचे उद्घाटन झाले. याप्रसंगी रितेश गावंडे, प्रशांत उगेमुगे, माजी नगरसेविका वर्षा ठाकरे, स्पर्धेचे कन्वेनर डॉ. संभाजी भोसले, डॉ. जयप्रकाश दुबळे, संजय बाटवे, मनोज तुमसरे आदी उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. जयप्रकाश दुबळे यांनी आणि संचालन डॉ. संभाजी भोसले यांनी केले.

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपूर ग्रामीण जिल्हयात रस्ता सुरक्षा सप्ताह निमीत्त आरोग्य शिबीर संपन्न

Sun Jan 21 , 2024
सावनेर :-पोलीस स्टेशन सावनेर येथे दिनांक १९/०१/२०२४ रोजी १५.३० वा. ते १७.०० वाजता पर्यंत जवाहरलाल नेहरू विद्यालय सावनेर येथील शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी यांना रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त वाहतुकीचे नियम पाळण्याबावत मार्गदर्शन करून पोलीस स्टेशन गांधी चौक राजकमल चौक गडकरी चौक खापा टी पॉइंट जवाहरलाल नेहरू विद्यालय पर्यंत वाहतूक नियम पाळण्याबाबत जनजागृती करण्याकरिता मिरवणूक काढण्यात आली होती. सदर वाहतूक नियम पाळण्यासाठी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com