8 ते 11 फ्रेबूवारी पर्यंत प्रशासन आपल्या द्वारी
शिविर मध्ये 36 स्टालातून 3 हजार नागरिकांनी घेतला सहभाग
नागपूर :- जिलाधिकारी कार्यालय व मनपा एवं नागपुर सुधार प्रन्यास द्वारा पूर्व नागपूरच्या लकडगंज येथील सरदार वल्लभभाई पटेल (कच्छी विसा) ग्राउंड वर उपमुख्यमंत्री समाधान शिविर – 2023 चे आयोजन दिनांक 8 ते 11 फ्रेबुवारी पर्यंत केले गले आहे. संयोजक पूर्व नगरसेवक नरेन्द्र (बाल्या) बोरकर ने सांगितले कि पूर्व नागपूर चे आमदार कृष्णा खोपडे यांच्या मार्गदर्शन आयोजित शिबीर मध्ये शासकीय योजने लाभ नागरिकांना मिळावा या उद्देश्याने 36 स्टाल लावण्यात आले आहे. उद्घाटन भाजपा शहर अध्यक्ष व अमदार प्रवीण दटके, माजी महापौर संदीप जोशी, माजी महापौर दयाशंकर तिवारी, नागपुर नागरिक सहकारी बैंक अध्यक्ष संजय भेंडे, मनपाचे सहाय्यक आयुक्त गणेश राठोड, उपजिल्हाधिकारी शेखर घाडगे, नायब तहसिलदार साळवे यांच्या हस्ते करण्यात आले.
या शिबीरामध्ये अनेक योजना केन्द्र व महाराष्ट्र शासनाने बनविण्यात आला आहे. त्याच्या फायदा थेट नागरिकांना मिळावा अशा उद्देश्य आहे. पण सरकारी आफिस दूर-दूर असल्यामुळे त्यांना या योजनाचा फायदा मिळ्त नाही. या करिता शासनाने कार्यालय आपला घरा जवळ् घेवून आले आहे. त्यांच्या फायदा नागरिकांना निश्चितच मिळ्णार आहे. या शिबीरामध्ये 36 स्टाल लावण्यात आले. यामध्ये सिटी सर्वे, राशन कार्ड, रहवासी प्रमाणपत्र (डोमासाईल), मनपा मध्ये नवीन ट्रैक्स लावणे, नासुप्र चे लिज डिड नूतनीकरण, संजय गांधी निराधार योजना, ज्येष्ठ नागरिक कार्ड, मतदार कार्ड बनवणे व मतदान कार्ड दुरुस्त करुन स्मार्ट कार्ड बनवणे, श्रावण बाळ् योजना, मनपा टैक्स नामांतरण, विवाह पंजीयन प्रमाणपत्र, जाति प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, प्रधानमंत्री आवास योजना, उत्पन्न प्रमाणपत्र, महात्मा ज्योतिबा फुले स्वास्थ्य कार्ड, आभा स्वास्थ्य कार्ड, आयुष्याम स्वास्थ्य कार्ड, विधवा स्त्री योजना, आधार कार्ड व अपडेट करने, आधार कार्ड ला मतदार कार्ड ला लिंका करने, मनपा जन्म मृत्यु प्रमाणपत्र, नविन पैन कार्ड एवं पासपोर्ट कार्ड आदि सारखे दैनंदिन लागणारे योजनेचा उपयोग यावेळी नागरिक येथे करु शकतात.
आज दि. 8 फ्रेबूवारी ला किमान 3 हजार नागरिकांनी या शिविर चा लाभ घेतला. यावेळी नागरिकांना झेराक्स काढण्याकरिता सुद्घा व्यवस्था केली आहे. विवाह पंजीयन किंवा ज्येष्ठ नागरिकांचे कार्ड आज त्वरित वाटप करण्यात आले. हा जानकारी भाजपा पूर्व नागपुर प्रसिद्धि प्रमुख मनोज अग्रवाल यानी दिल्ली शिविरचा लाभ पूर्व नागपूरातील नागरिकांनी जास्तीत जास्त घ्वावा अशी विनंती आयोजकांनी यावेळी केली.भाजपा पूर्व नागपुर मंडल अध्यक्ष संजय अवचट,भाजपा शहर संपर्क प्रमुख प्रमोद पेंडके, पूर्व नगरसेवकद्वय प्रदीप पोहाणे, धर्मपाल मेश्राम, हरीश दिकोंडवार, संजय महाजन, दीपक वाडीभस्मे, राजकुमार सेलोकर, अनिल गेंडरे, मनीषा कोढे, मनीषा धावडे, कांता रारोकर, चेतना टांक, अभीरुची राजगिरे, ज्योति डेकाटे (भीसीकर), सरिता कावरे, वैशाली वैद्य, जयश्री रारोकर, समिता चकोले, वंदना भुरे, रेखा साकोरे, महेन्द्र राऊत आदि प्रामुख्याने उपस्थित होते. शिविर सफलतार्थ नंदू अहिर, भरत सारवा, नंदा येवले, निशा भोयर, किशोर कावले, आदि कार्यकतांर्नी सहयोग केला.