रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात ‘मंत्री कार्यकर्ता संवाद’ कार्यक्रम

मुंबई :- रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या उपस्थितीत बुधवारी भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात ‘मंत्री कार्यकर्ता संवाद’ कार्यक्रम झाला. या वेळी पक्षाचे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांनी रेल्वे संदर्भात प्रश्नांबाबत दानवे यांना निवेदने दिली.

आ.मोनिका राजळे, आ.सीमा हिरे, आ.मेघना बोर्डीकर, आ.मंदा म्हात्रे, भाजपा प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी, कैलास वर्मा, सुरेश शाह आदी यावेळी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मागील तीन महिन्यांपासून रेशन दुकानदार कमिशन पासून वंचित

Wed Jul 19 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- शासनाने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेला कुलूपबंद करून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतून जानेवारी 2023 पासून शिधापत्रिका धारकांना संबंधित स्वस्त धान्य दुकानातुन मोफत धान्य वितरित करणे सुरू केले आहे मात्र हे मोफत धान्य वितरित करणाऱ्या रेशन दुकानदारांना शासनाकडून पूर्वीप्रमाणे मिळणारे कमिशन मिळत नसून मागील तीन महिन्यांपासून स्वस्त धान्य दुकानदारांना काहीच मानधन न मिळाल्याने तुटपुंज्या कमिशनवर रेशन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com