उद्यापासून आंबेडकर स्मारकासाठी सुनावनी

नागपूर :- अंबाझरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ऐतिहासिक स्मारक शासनाने षडयंत्रपूर्वक जमीनदोस्त केले. त्याच जागेवर 20 एकर परिसरात शासनाने डॉक्टर आंबेडकर स्मारक बांधावे यासाठी दिनांक 27 सप्टेंबर 22 रोजी बहुजन समाज पार्टीने शासनास दिलेल्या आक्षेप व निवेदनाची सुनावणी 23 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयातील नगररचना विभागात होणार आहे.

बसपाच्या वतीने जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, उपाध्यक्ष अमित सिंग, मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, युवा नेते चंद्रशेखर कांबळे, सदानंद जामगडे, प्रवीण पाटील यांच्या सहीचे निवेदन यापूर्वीच देण्यात आलेले आहे. यावेळी 23 ते 25 नोव्हेंबर च्या दरम्यान दररोज 15 संघटना व त्यांच्या प्रतिनिधीची सुनावणी होणार आहे. या सुनावणीसाठी बसपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक म्हणून उपस्थित राहून शासनाच्या मनुवादी धोरणाचा निषेध नोंदवावा.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

19 लाख का नकली तंबाकू जप्त , कारखाने पर छापा काफी बड़ा संग्रह कब्जे में

Tue Nov 22 , 2022
नागपुर :- स्थानीय अपराध शाखा ग्रामीण पुलिस में खापा पुलिस स्टेशन क्षेत्र के वेल्तूर क्षेत्र में खेत में चल रहे नकली तंबाकू निर्माण कारखाने पर छापा मारकर 19 लाख का माल जप्त किया इसमें पुलिस ने 3 लोगों को गिरफ्तार कर लिया है इसका प्रमुख फरार है। आनंद बालाजी वडीचार 53 दुर्गानगर विजय प्रभाकर डुमरे 46 भरतवाड़ा और राकेश रामेश्वर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com