वडोदा ग्रामपंचायत येथे हळदी कुंकु कार्यक्रम संपन्न

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- ७ फ्ररवरी रोज गुरूवार ला ग्रामपंचायत वडोदा येथे मकर सक्रांति निमित्त हळदी कुंकु कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हया कार्यक्रमधे २५०० महिलांना गमलाचे वाटप करण्यात आले,व उखाने घेऊन कार्यक्रम साजरा करण्यात आला,हया कार्यक्रमाचे अध्यक्ष राजू थोटे सरपंच व , उद्दघाटक व उपस्थित दतूजी हलमारे उपसरपंच दिनकर ईगळे, सचिव मंगल थोटे सदस्य, अर्चना विशाल गाडबैल सदस्य, ताराबाई भोयर सदस्य, छाया हलमारे सदस्य,माया गभने सदस्य, मनिषा ठवकर सदस्य, विजया माकोडे, सदस्य छायाताई ढोके, सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील महिला वर्ग मोठया प्रमाणात उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागरिकांनी घेतला विकसित भारत संकल्प यात्रेचा लाभ 

Wed Feb 7 , 2024
• विकसित भारत संकल्प यात्रेच्या दुसऱ्या टप्पास प्रारंभ • विविध झोन मध्ये उस्फूर्त प्रतिसाद   नागपूर :- केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावी आणि त्यांना थेट लाभ मिळावा या उद्देशाने देश पातळीवर सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेंतर्गत आयोजित विविध शिबिरांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. विकसित भारत संकल्प यात्रेच्या पहिल्या टप्प्याच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर मनपातर्फे शहरी अभियानाचा दुसरा टप्पा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com