मंत्रालयात संत गाडगेबाबांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई :- समाजसुधारक संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव रोशनी कदम पाटील यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रवींद्र पेटकर, सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, विजय शिंदे यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कोंकण भवनात संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतनिमित्त अभिवादन

Fri Feb 23 , 2024
नवीमुंबई :- थोर संत व समाजसुधारक संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोकण भवनात आज त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कोंकण भवनातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. संत गाडगेबाबा महाराजांचा जन्म शेणगाव (जि. अमरावती ) येथे परीट जातीत झाला. त्यांचे आडनाव जाणोरकार होते. त्यांचे मूळ नाव डेबूजी असे होते. तथापि त्यांचा वेश म्हणजे अंगावर फाटकी गोधडी आणि […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com