संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन

मुंबई :- संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

मुख्यमंत्री यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात आमदार भरतशेठ गोगावले यांच्यासह सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संत संताजी जगनाडे महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आकांत… थरार…अन् सुटकेचा निःश्वास… जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून प्रात्यक्षिक

Thu Dec 8 , 2022
नागपूर : अंबाझरी तलावात 19 मुले पोहताना पाण्यात बुडाली… अशी वार्ता जणू काही वाऱ्यासारखी परिसरात पसरली…. पोलीस स्टेशनला दूरध्वनी करण्यात आला… जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणासही सूचना देण्यात आली… राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलास पाचारण करण्यात आले… तातडीने दलाची कार्यवाही सुरू झाली… अथक प्रयत्नानंतर आपत्ती प्रतिसाद दलास मुलांना वाचविण्यात यश आले… एखाद्या चित्रपटाच्या पटकथेला शोभेल असा हा थरार…आकांत…अन सुटकेचा निःश्वास अनुभवायला मिळाला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com