मुंबई :- राज्यपाल रमेश बैस यांनी आज काळाघोडा मुंबई येथील जहांगीर कलादालन येथे चित्रकार नंदिनी वर्मा यांच्या कला प्रदर्शनाला भेट देऊन चित्रकृतींची पाहणी केली. ‘फ्लो ऑफ लाईफ’ हे नंदिनी वर्मा यांचे प्रदर्शन दिनांक ७ जुलै पर्यंत खुले राहणार आहे.