राज्यपालांनी घेतले सिध्दीविनायकाचे दर्शन

मुंबई :- नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांनी शपथविधी नंतर सिध्दीविनायक मंद‍िरात जाऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या पत्नी रामबाई बैस तसेच कुटुंबीय उपस्थित होते. त्यानंतर राज्यपालांनी महालक्ष्मी मंदिर येथे जाऊन देवीचे दर्शन घेतले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अनैतिक संबंधातून गर्भवती झालेल्या विधवेच्या बाळाची विक्री 

Sun Feb 19 , 2023
– डॉक्टर-नर्ससह ५ जणांवर गुन्हा दाखल  – श्वेता सावळेच्या टोळीचे आणखी एक पाप नागपूर : पतीचा खून झाल्यानंतर विधवा महिलेचे एका नातेवाईकाशी जुळलेल्या प्रेमसंबंधातून गर्भधारणा झाली. ती गर्भपात करण्याच्या तयारीत असताना श्वेता सावळेच्या टोळीने गर्भवती विधवेच्या प्रसुती करून नवजात बाळाची परराज्यात पाच लाख रुपयांत विक्री केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. गुन्हे शाखेच्या मानवी तस्करी विरोधी पथकाने एका डॉक्टर-नर्ससह पाच […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com