दक्षिण मानेवाडा नागपूरातील सरस्वती नगरात हनुमान जन्मोत्सव मंगळवारी

नागपूर :- सरस्वती नगर बहुउद्देशीय सेवा संस्था सरस्वती नगर, नागपूर च्यावतीने हनुमान जन्मोत्सव चैत्र पौर्णिमा उत्सवाचे आयोजन मंगळवार दि. 23 तारखेला करण्यात आले असून सरस्वती नगरातील भक्तांनी हनुमान जन्मोत्सवाचा नगरातील जास्तीत जास्त मोठ्या संख्येने लाभ घ्यावा. मंगळवारी – सकाळी ६ वा. हनुमान जन्म : सकाळी ७ वा. सरस्वती नगर पुरुष भजन मंडळ दुपारी 2 वाजता. हरिओम महिला भजन मंडळ जानकी नगर, आरती व काल्याचा कार्यक्रम आयोजित केला असून दि. २३ एप्रिल रोजी सायंकाळी ७ ते १० या दरम्यान महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे. मंदिरातील रोज सकाळी ८ वाजता. व संध्याकाळी ७ वाजता आरती करण्यात येते. आणि महाप्रसादाकरिता भाविकांनी धान्यं गहू, तांदूळ, दाळ, देणगी स्वरूपात मंदिरात स्वीकारल्या जाईल आणि भक्तांनी सरळ हाताने मदत करावी. विशेष म्हणजे सरस्वती नगरातील सर्व रहिवाशांच्या सहकार्यातून कार्यक्रम होत असून असे आवाहन कार्यकारणी मंडळांनी केले आहे. तसेच सल्लागार समितीचे देवरावजी प्रधान यांनी प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

किन्नर से मिले,चिल्लर को भूल गए

Mon Apr 22 , 2024
– पार्टी के वफादार कार्यकर्ता,जिन्होंने दिन रात एक करके भाजपा को केंद्र में बहुमत से सत्ता में लाए,उन्हें किया नज़रअंदाज नागपुर :- लोकसभा चुनाव के पहले चरण के मतदान के समाप्ति दिन दूसरे चरण के मतदान क्षेत्र(वर्धा) में प्रचार करने के बाद अन्य क्षेत्र(परभणी) में प्रचार के लिए जाने के पूर्व नागपुर शहर में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का रुकना गर्मागर्म […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com