नाताळ निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

मुंबई :-राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जनतेला नाताळ निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

“नाताळचा सण भगवान येशू ख्रिस्तांच्या प्रेमळ, संयमी, क्षमाशील व धीरोदात्त जीवनाचे स्मरण देतो. हा सण सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समाधान व संपन्नता घेवून येवो, या सदिच्छेसह सर्वांना नाताळ तसेच नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो,” असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

उपमुख्यमंत्री यांचे सचिव श्रीकर परदेशी यांची मेट्रो भवनला भेट

Sat Dec 24 , 2022
नागपूर: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव आणि सनदी अधिकारी श्रीकर परदेशी यांनी आज मेट्रो भवन ला भेट दिली. नागपूरला राज्य विधी मंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु असून त्या निमित्ताने विविध अधिकारी शहरात दखल झाले आहेत. कालच राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (मुख्यमंत्री सचिवालय व नगरविकास विभाग-१) भूषण गगराणी यांनी झिरो माईल फ्रिडम पार्क – एयरपोर्ट साऊथ – सीताबर्डी इंटरचेंज दरम्यान मेट्रोने […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com