राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे नागपूर विमानतळावर स्वागत

नागपूर, दि.27 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आज सकाळी नागपूर विमानतळावर आगमन झाले.             विमानतळावर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी प्रसन्ना बिदरी, पोलीस आयुक्त अमीतेशकुमार, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी त्यांचे स्वागत केले.

NewsToday24x7

Next Post

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे राजभवन येथे आगमन

Tue Dec 27 , 2022
नागपूर, दि.27 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आज राजभवन येथे मुंबई येथून आगमन झाले. राज्यपालांच्या आगमनप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.४ चे उपविभागीय अभियंता लक्ष्मीकांत राऊळकर व शाखा अभियंता सचिन भोंगळे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोषकुमार, शिक्षण विभाग उपसचिव प्राची जांभेकर, राजभवन नागपूर येथील राज्यपालांचे पारिवारिक प्रबंधक रमेश येवले यांची उपस्थिती होती. Your browser does […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com