मेघा लोणारेला शासन आपल्या दारी कार्यक्रमात अर्थसहाय्य प्रदान

भंडारा :- शासन आपल्या दारी या कार्याक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार स्वरूप रूपये 3 लक्ष 75 हजार चा धनादेश मेघा लोणारेला प्रदान करण्यात आला. शासकीय आयटीयाय मुलींची संस्था भंडारा येथील प्रशिक्षणार्थी मेघा लोणारेने 2022 मध्ये ड्रेस मेकिंग अभ्यासक्रम पुर्ण केला त्यानंतर स्वयंरोजगाराच्या दृष्टीने तिने स्वताचे बुटीक सुरू केले. हे करतांना तिला शासनातर्फे बँके मार्फत मदत देण्यात आली.

या यशस्वितेकरिता शासकीय आयटीआय मुलींची भंडारा येथील सर्व कर्मचारी वर्ग तसेच जिल्हा व्यवसास शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी व्ही.एम. लाकडे, कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन कार्यालय तसेच प्र.सहसंचालक सुधाकर झळके, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण के.एम. मोटघरे, संचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई यांनी मेघा लोणारेला पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भाजपा कन्हान शहर अध्यक्ष बने विनोद किरपान

Sat Nov 25 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान :- भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष सुधाकर कोहळे द्वारा अधिकारिक तौर पर नागपुर जिल्हे के 26 नगर परिषद क्षेत्रो मे नवनियुक्त शहर अध्यक्षो की सूची की घोषना की! जिसमे विनोद किरपान को कन्हान शहर अध्यक्ष किया गया . पेशेसे ऑटोमोबाइल के व्यापारी विनोद किरपान सामाजिक क्षेत्र मे ओर पार्टी सभीको एकसाथ लेके चलने का अच्छा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com