नागपूर :-एकत्रित करण्याचे स्थळ मातृ सेवा संघ हॉस्पिटल झाशी राणी चौक नागपूर ते संविधान चौक सकाळी दहा ते बारा या दरम्यान 14 ऑक्टोबर रोजी मानवी तस्करी आणि आधुनिक काळातील गुलामगिरी विषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी जागतिक स्तरावरील वाक फॉर फ्रीडम हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.