मुंबई :-राज्यपालांचे प्रधान सचिव प्रविण दराडे व विशेष सचिव विपीन कुमार सक्सेना यांनी राज्यपाल रमेश बैस यांना त्यांच्या महाराष्ट्रातील कार्यकाळातील निवडक कार्यक्रमांची सचित्र माहिती असलेले कॉफी टेबल पुस्तक भेट दिले. पुस्तकाची लिंक सोबत जोडली आहे.
राज्यपाल बैस यांना कॉफी टेबल पुस्तक भेट
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com