माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना मंत्रालयात अभिवादन

– अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतली दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिनाची शपथ

मुंबई :-  माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव रोशनी कदम पाटील यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

राजीव गांधी यांच्या स्मरणार्थ कदम पाटील यांनी मंत्रालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिनाची शपथ दिली. यावेळी अवर सचिव राजेंद्र गायकवाड, कक्ष अधिकारी घनश्याम जाधव यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शाळेच्या पहिल्या दिवशी 15 हजार 738 विद्यार्थ्यांना मिळणार मोफत पाठ्यपुस्तके

Tue May 21 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – समग्र शिक्षा अभियान अंतर्गत नियोजन सुरूhttps://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4 कामठी :- दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा समग्र शिक्षा अभियान अंतर्गत कामठी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीने वर्ग 1 ते 8 मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत पाठयपुस्तके दिली जाणार आहे त्यानुसार शैक्षणिक सत्र 2024-मध्ये कामठी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,खाजगि अनुदानीत शाळेतील वर्ग 1 ते 8 च्या एकूण 15 हजार 738 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com