माजी नगरसेवक सिद्धार्थ रंगारी यांचा कांग्रेस मध्ये प्रवेश

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी नगरसेवक सिद्धार्थ रंगारी यांनी रामटेक लोकसभा क्षेत्राचे महाविकास आघाडी चे उमेदवार श्यामकुमार बर्वे यांच्या प्रचारार्थ डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे सुषमा अंधारे यांच्या जाहीर सभेत कांग्रेस पक्षात प्रवेश घेतला.

याप्रसंगी माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर, माजी जी प अध्यक्ष रश्मी बर्वे,जी प सदस्य अवंतिका लेकुरवाडे,माजी नगरसेविका वैशाली मानवटँकर,कामठी पंचायत समिती चे सभापती दिशाताई चनकापुरे, येरखेडा ग्रा प सरपंच सरिता रंगारी, कांग्रेस चे पदाधिकारी हुकूमचंद आमधरे,माजी नगराध्यक्ष शकुर नागांनी, माजी नगराध्यक्ष गुड्डू मांनवटकर, माजी नगराध्यक्ष नीरज यादव, कंग्रेस कामठी शहराध्यक्ष रमेश दुबे, नितेश यादव, लक्ष्मण संगेवार आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मतदान करून लोकशाहीचा उत्सव साजरा करा; जिल्हाधिकाऱ्यांचे नवमतदारांना आवाहन

Fri Apr 12 , 2024
पुणे :- नवमतदारांनी लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात उत्साहाने सहभागी व्हावे आणि प्रथम मतदान करून हा उत्सव साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्यावतीने आयोजित युवक मेळाव्यात सहभागी युवकांशी दूरदृष्यप्रणालीद्वारे डॉ.दिवसे यांनी संवाद साधला. यावेळी उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे, तहसिलदार राधिका बारटक्के उपस्थित होते. डॉ.दिवसे म्हणाले, मतदानाद्वारे आपण चांगले प्रतिनिधी निवडूण देवू शकतो. देशाचे भविष्य […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com