वैष्णवी क्रेडिट कोऑपरेटिव सोसायटी मर्यादित कान्द्री-कन्हान यांची पंचवार्षिक निवडणूक संपन्न

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- वैष्णवी क्रेडिट कोऑपरेटिव सोसायटी मर्यादित कान्द्री-कन्हान यांचा दि.1/7/24 रोजी संपन्न झालेल्या पंच वार्षिक निवळनुकीत नीलकंठ मस्के यांचा नेतृत्वात नव्याने संपूर्ण संचालक मंडल निवळून आले. त्या मधे निलकंठ मस्के,अशोक आष्टणकर,विनोद किरपान,शैलेश शेळके, रिंकेश चवरे, सुरेश पारधी, सुरेश जसुतकर,श्याम बावनकुळे,अशोक चांभारे,प्रगती बावनकुळेरीना भुरे

यांची बिन विरोध निवड करण्यात आली त्याच प्रमाणे दि.15/7/24 ला नवनिर्वाचित संचालक मंडलाची प्रथम सभा अध्याशी अधिकारी अभिसारिका पाटमासे (सहकारी अधिकारी पारशिवनी ) यांचा अध्यक्षतेखाली घेण्यात आली व सभेत सर्वानु मते संस्थेचे अध्यक्ष म्हणून नीलकंठ मस्के,उपाध्यक्ष अशोक आष्टनकर,कोषाध्यक्ष विनोद किरपान,सचिव शैलेश शेळके यांची निवड करण्यात आली उपस्थित सर्व संचालक मंडळाने व संस्थेचे कर्मचारी लक्ष्मीकांत पारधी,राजु पोटभरे, अश्विनी फुटाने व सर्व संस्थेचे सभासदांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

दि.16/7/24 रोजी नवनिर्वाचीत पदाधिकारी यांनी 11.00 वा. संस्थेत कार्यभार स्वीकारून कामकाजला सुरुवात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महर्षि वेदव्यास गुरुकुल विद्यापीठ का उद्धघाटन

Tue Jul 16 , 2024
– बच्चे निःशुल्क सीखेंगे सनातन परंपरा नागपुर :-विद्यार्थियों में प्राचीन शिक्षा पद्धति व गुरुकुल परंपरा के साथ सनातन शिक्षा प्रणाली को बढ़ावा देने के लिए विश्व जागृति मिशन के नागपुर मंडल की ओर से दिव्य निर्मलधाम आश्रम सुराबर्डी,(वडधामना) अमरावती रोड में निःशुल्क गुरुकुल ” महर्षि वेद व्यास गुरूकुल विद्यापीठ” की स्थापना की गई है।इसका उद्धघाटन समारोह आज 16 जुलाई को […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com