भीम सेना तर्फे लोकसभा निवडणुकीत उमेदवारांची पहिली यादी घोषित

नागपूर :- नागपूर लोकसभा मधून श्रीधर नारायण साळवे / रामटेक लोकसभा मधून आशिष भाऊराव सरोदे / भंडारा गोंदिया लोकसभे मधून योगेश ज्ञानेश्वर नारनवरे / चंद्रपूर लोकसभेमधून विद्यासागर कालिदास कासर्लावार आणि गडचिरोली चिमूर मधून सुहास उमेश कुमरे यांना लोकसभा निवडणुकीत 2024 मध्ये महाराष्ट्र प्रदेश प्रभारी योगेश बालकदास गजभिए यांनी उमेदवारांची नावे घोषित करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई राहणार सुरु, सुट्टीच्या दिवशीही सुरु राहणार वीजबिल भरणा केंद्र

Fri Mar 29 , 2024
नागपूर :- आर्थिक वर्षाच्या अखेरीस वीजबिल थकबाकी कमी करण्यासाठी थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम महावितरणच्या नागपूर परिमंडलात सुरू आहे. सुट्टीच्या दिवशीही ही मोहीम सुरू राहणार असून संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी थकबाकीचा त्वरित भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. अधिकृत वीजबिल भरणा केंद्रासह महावितरणचे मोबाईल ॲप, संकेतस्थळ तसेच विविध पेमेंट वॉलेटचा उपयोग करून घरबसल्या विजबिलाचा ऑनलाईन भरणा करण्याची सुविधाही ग्राहकांना उपलब्ध […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com