लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील अकरा मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान

मुंबई :- राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू असून अकरा मतदार संघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान झाले आहे.

तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :-

लातूर – ५५.३८ टक्के

सांगली – ५२.५६ टक्के

बारामती – ४५.६८ टक्के

हातकणंगले – ६२.१८ टक्के

कोल्हापूर – ६३.७१ टक्के

माढा – ५०.०० टक्के

उस्मानाबाद – ५२.७८ टक्के

रायगड – ५०.३१ टक्के

रत्नागिरी -सिंधुदूर्ग- ५३.७५ टक्के

सातारा – ५४.११ टक्के

सोलापूर – ४९.१७ टक्के

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मोर्शी तालुक्यातील २३ गावात पाणी पुरवठा योजनेच्या ४८ कोटीच्या कामाला मंजुरी !

Tue May 7 , 2024
– आमदार देवेंद्र भुयार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची फलश्रुती !  – २३ गावातील नागरिकांनी मानले आमदार देवेंद्र भुयार यांचे आभार !  मोर्शी :- मोर्शी तालुक्यातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची समस्या निकाली काढण्यासाठी तालुक्यातील नागरिकांसाठी पांढरा हत्ती ठरलेल्या ७० गाव पाणी पुरवठा योजनेला तोडून नव्याने मोर्शी तालुक्यातील २३ गावातील पाणी पुरवठा योजना मुबलक जलपूर्ती करण्याचा दृष्टीकोन बाळगून आमदार देवेंद्र भुयार यांनी २३ गाव […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com