आर संदेश ग्रुपवर ईडीचा छापा ! नागपूरच्या रामदास पेठ परिसरात कारवाई सुरूच …

नागपूर – नागपूरातील आर संदेश ग्रुपचे रामदेव आग्रवाल यांचे घर आणि कार्यलयावर ईडेने छापे टाकल्याची माहिती मिळत आहे. आर संदेश ग्रुपच्या जमिन खरेदी प्रकरणी हे छापे असल्याची माहिती समोर येत आहे.

रामदास पेठ परिसरातील कॅनल रोडवर असलेल्या गौरी हाईट्स या ठिकाणी ईडीचे पथक पोहचले आहे. रामदेव आग्रवाल यांचे बांधकाम आणि औषध क्षेत्रात काम आहे. नागपुरात अनेक मोक्याच्या ठिकाणी आर संदेश ग्रुपने गेल्या काही महिन्यात जमिनी खरेदी केल्या आहेत अशी ही चर्चा आहे. नागपूरातील काही जमिन व्यवहारांबाबत ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीचे अधिकाऱ्यांनी अद्याप याबद्दल माहिती दिलेली नाहीये.सकाळपासून अग्रवाल यांचीही चौकशी केली जात आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

गडचिरोलीच्या युवकांनी साधला तेलंगणा व राजस्थान च्या राज्यपालांशी संवाद.

Fri Mar 3 , 2023
“आदिवासी युवा आदान-प्रदान कार्यक्रम” गडचिरोली : नेहरू युवा केंद्र गडचिरोली आणि केंद्रीय रीझर्व पोलीस बल गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १४ व्या आदिवासी युवा आदान- प्रदान कार्यक्रम अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील, विशेषतः एटापल्ली आणि भामरागड तालुक्यातील एकूण ३३० युवक भारतातील वेगवेगळ्या १४ राज्यांमध्ये भेट देत आहेत. त्याअंतर्गत २० युवकांनी २१ ते २७ फेब्रुवारी दरम्यान हैदराबाद आणि २० युवकांनी जयपुर येथे भेट […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!