संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी :- पाली त्रिपिटक आणि बौद्ध धर्माचे आंतरराष्ट्रीय विद्वान हिंदी साहित्यिक स्वतंत्र संग्राम सेनानी आज 118 जयंती उत्साहात साजरी करण्यात आलेली आहे बुद्धभूमी महाविहार कामठी रोड येथे आज भदंत आनंद कौशल्यायन संघानुशासक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आलेली आहे बुद्धभूमी महाविहार कामठी रोड येथील ही जमीन दादाभाई सुश्री फिरोजाबाई आणि चेहरा बानू पारसी परिवाराच्या वतीने ही जमीन भदंत डॉक्टर कौसल्यांयन यांना दान देण्यात आलेली होती याच ठिकाणी राहून भदंत आनंद कौसल्या यांनी बुद्ध अँड धम्म या पुस्तकाचे हिंदी पंजाबी या भाषेमध्ये अनुवादित करून जनतेपर्यंत पोहोचण्याचे अमूल्य काम केले त्यासोबतच त्यांनी भारतातील अनेक लोकांच्या हातात देण्यासाठी 285 पुस्तकाचं अनुवाद लेखन सामग्री उपलब्ध करून देण्यात आलेली आहे भजन डॉक्टरआनंद कौशल्या यांच्या जयंतीनिमित्त बुद्धभूमी महाविहार या परिसरामध्ये महापरीसूक्त पाठ वीरेंद्र गणवीर लिखित गटार या नाटकाचा प्रयोग करण्यात आलेला आहे आणि यासाठी नागपूर शहरातील व आजूबाजूतील परिसरातील परिवाराने भरपूर प्रतिसाद देऊन भरपूर आनंद घेतलेला आहे या कार्यक्रमाकरिता श्रीलंका येथील कँडी या शहरा मधून विमल धम्म विमल धम्म महाथेरो ,धम्मदर्शी महाथेरो ,श्रीलंंका प्रामुख्याने उपस्थित होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष बौद्ध प्रशिक्षण संस्थेचे अध्यक्ष सत्यशील महाथेरो डॉक्टर नितीन राऊत, माझी मंत्री सुलेखा कुंभारे, दीक्षाभूमी स्मारक समिती चे सचिव डॉक्टर सुधीर फुलझले हे व समाज कल्याण आयुक्त सिद्धार्थ गायकवाड महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय वर्धाचे डाॅ संदिप सपकाळे आवाज इंडिया टीव्ही चे संचालक अमन कांबळे दैनिक बहुजन सौरभ चे संध्या राजुरकर ज्ञानेश्वर रक्षक हे अगत्याने या ठिकाणी उपस्थित होते या कार्यक्रमाच्या करिता नागपूर शहरातील विविध विहारांमध्ये वास्तव्य करणारे भन्तेजी या ठिकाणी उपस्थित राहून आज मोठ्या उत्साहामध्ये भदंत डॉक्टर आनंद कौसल्यायन यांचा 118 जयंती उत्सव व बुद्धभुमी महाविहार ३८वा साजरा करण्यात आला यामध्ये भदंत प्रियदर्शी , भदंत शिवनी बोधानंद ,भदंत प्रज्ञा ज्योती ,भदंत धम्मदर ,भदंत शिलरक्षित ,भदंत नाग दिपांकर ,डॉक्टर भदंत डाॅ धम्मदीप ,भदंत सुभद्र बोधि,अनिरुद्ध भदंत शीलभद्र, भदंत संगनाथ, भदंत प्रज्ञा दीप, बदल सुमंगल ,असे विविध भागांमधून या ठिकाणी भिक्षुगण भीक्खुनी संघ उपासक उपासीका देखील मोठ्या संख्येत उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचालन व आभार भदंत नागदिपांकर यांनी केलेल्या या ठिकाणी साहेबराव शिरसाठ अनिल बनकर निशांत मानवटकर आणी बुद्धभुमी धम्मसेवापथक, बुद्धभुमी श्रामनेर संअघ यांनी अथांग प्रयत्न करून आजचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत.
डाॅ बाबासाहब आंबेडकर याना अपेक्षित धम्मक्रान्तीचे ध्वजवाहक डाॅ भदंत आनंद कौसल्यायन होते
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com