भंडारा :- महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांचा जिल्हा दौरा प्रशासनाला प्राप्त झाला असुन पुढीलप्रमाणे आहे.
23 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता शासकीय विश्रामगृह नागपूर येथून शासकीय वाहनाने मोहाडी येथे आगमन होईल. त्यानंतर 11.30 ते 1.30 वाजता सरपंचाच्या सत्कार कार्यक्रमास उपस्थिती. त्यानंतर दुपारी 1.30 ते 2.15 मोहाडी येथुन गोंदियाकडे प्रयाण करतील.