अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रिका लाभार्थ्यांसाठी शिधावस्तुंचे वितरण

भंडारा :- राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत शासनाकडून नियतन प्राप्त झालेले आहे. रास्तभाव दुकानदारांना पुरवठा करून कार्यरत पात्र शिधापत्रिकाधारकांना तातडीने वितरण करण्याचे निर्देशित करण्यात आलेले आहे.

जानेवारी 2023 मध्ये प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रिका लाभार्थ्यांना प्रति व्यक्तीला 1 किलो गहु, 4 किलो तांदुळ व अंत्योदय प्रति शिधापत्रिका लाभार्थ्यांना 5 किलो गहु, 30 किलो तांदूळ व 1 किलो साखर शिधावस्तुचे वितरण उपलब्ध करण्यात येईल, असे जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांनी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कृषी विद्यापीठांना संशोधन कार्यासाठी सर्वतोपरी सहाय्य - कृषीमंत्री अब्दुल सत्तार

Fri Dec 23 , 2022
नागपूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून राज्यशासन कार्य करीत आहे. उत्पादन खर्च कमी करून शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती व्हावी या दिशेने शासनाचे प्रयत्न आहेत. यासाठी कृषी विद्यापीठांमध्ये सुरु असलेले संशोधन कार्य अधिक जोमाने पुढे नेण्याकरिता शासन कृषी विद्यापीठांना सर्वतोपरी सहाय्य करेल, असे आश्वासन कृषीमंत्री तथा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे प्रति कुलपती अब्दुल सत्तार यांनी दिले.         डॉ. पंजाबराव देशमुख […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com