दक्षिण -पश्चिम तेली समाजाची संवाद सभा आज

– गडकरींना समर्थन देण्यासाठी तेली समाजाची संवाद सभेचे आयोजन गुरुवारी

नागपूर :- आगामी नागपूर लोकसभा निवडणूक दिनांक 19 एप्रिल रोजी असून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार नितीन गडकरी लोकसभे चे उमेदवार असून त्यांना समस्त तेली समाज बांधवांनी समर्थन जाहीर करण्यासाठी संवाद सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तेली समाजाच्या वतीने विचार मंथन, समाजाच्या विकासासाठी, समस्त तेली बांधवांच्या मेळाव्यात क्षेत्रातील समस्त तेली बांधवांनी या आयोजनात सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. हा कार्यक्रम ग्रीन व्हॅली लॉन सीता नगर आरोग्यम हॉस्पिटल समोर वर्धा रोड येथे गुरुवार दिनांक 11 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 6:30 वाजता करण्याचे आयोजिले आहे संयोजक किशोर चन्ने तसेच समस्त तेली समाजाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

टिल्लू पंप धारकांवर होणार जप्तीची कारवाई

Thu Apr 11 , 2024
चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत शहरातील सर्व नळ जोडणीवर जलमापक ( मीटर ) लावण्यात आले असुन १ जानेवारी पासुन याचा प्रत्यक्ष वापर सुरु झाला आहे. मात्र काही जागी मीटरला लावलेला पाईप काढुन पाणी भरत असल्याचे तसेच काही नागरिक टिल्लू पंपचा वापर करत असल्याचे आढळुन आल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून जप्ती करण्याचा इशारा मनपातर्फे देण्यात येत आहे. सर्व नळ जोडणींवर मीटर लावण्यात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com