रमानगरच्या जुगार धाड प्रकरणात पोलिसांची संशयास्पद भूमिका..

संदीप कांबळे विशेष विशेष

कामठी ता प्र 30 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रमानगर येथे गुप्तचर पद्धतीने सुरू असलेल्या जुगार अड्यावर धाड घालण्याची यशस्वी कामगिरी नवीन कामठी पोलिसांनी दोन दिवसापूर्वी केली.मात्र या धाड प्रकरणात पोलिसांची संशयास्पद भूमिका असल्याने पोलिसांनी या धाड प्रकरणात ‘तेरी भी चूप मेरी भी चूप अशी भूमिका वर्तविल्याने धाड घालणाऱ्या त्या पोलिसांवर संशयाची भोवळ पडत आहे.तेव्हा ते पोलिस कर्मचारी कोण? तर असे वर्तन करणाऱ्या पोलिसांवर कायदेशीर कारवाही होणार का?असा प्रश्न उभा होऊन ठाकला आहे. मिळालेल्या माहितीनुसार रमानगर येथे गुप्तचर पद्धतीने सुरू असलेल्या जुगार अड्यावर गतरात्री 11 दरम्यान पोलिसांनी धाड घातली .या धाडीत पोलिसांनी नगदी रुपयासह मुद्देमाल जप्त करून कारवाहीचा देखावा करण्यात आला व आर्थिक तडजोड करून ‘तेरी भी चूप मेरी भी चूप ‘अशी प्रक्रिया करण्यात आली.तेव्हा कर्तव्याशी बेईमानी करणारे हे भ्रष्ट पोलीस कर्मचारी कोण?यांच्यावर कारवाही होणार का?असा सवाल येथील जागरूक नागरिक करीत आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की मां हीराबेन का न‍िधन..

Fri Dec 30 , 2022
गुजरात – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की मां हीरा बा मोदी का शुक्रवार को निधन हो गया. वे 100 साल की थीं. हीरा बा ने अहमदाबाद के यूएन मेहता अस्पताल में सुबह 3.30 बजे अंतिम सांस ली. पीएम मोदी अहमदाबाद पहुंच गए हैं. इससे पहले पीएम मोदी ने ट्वीट कर मां हीरा बा को श्रद्धांजलि दी. पीएम की मां हीरा बा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com