उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची क्रिकेट स्पर्धेला भेट

नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला शुक्रवारी (ता.26) रात्री महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी मैदानात फलंदाजी करीत उपांत्य फेरीतील सामन्यांचा शुभारंभ केला व खेळाडूंशी हस्तांदोलन करून शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी स्पर्धेचे समन्वयक नरेंद्र (बाल्या) बोरकर, रितेश गावंडे, नितीन महाजन, बादल राऊत, नागेश साठवणे, अमर धरमारे, गुड्डू पांडे, आशिष मिश्रा, पुष्कर पोशेट्टीवार, अक्षय ठवकर आदी उपस्थित होते.

NewsToday24x7

Next Post

नीतीश कुमार ने बिहार के मुख्यमंत्री पद से दिया इस्तीफा..!

Sun Jan 28 , 2024
नागपुर –  ऐसा प्रतीत होता है कि नीतीश कुमार तीन साल से भी कम समय में दूसरी बार राजनीतिक उलटफेर के लिए तैयार हैं और सूत्रों की मानें तो आज ही वह भाजपा के साथ गठबंधन में नई सरकार बनाएंगे और 9वीं बार बिहार के मुख्यमंत्री पद की शपथ लेंगे. इस प्रक्रिया को शुरू करने के लिए उन्होंने बिहार के […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com