उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लोकमान्य टिळक यांना जयंतीनिमित्त अभिवादन

 मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले.

            सागर या शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

वडोदा येथे ऊर्जा महोत्सव कार्यक्रम उत्साहात साजरा

Mon Jul 25 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 25:-आझादी का ७५ अमृत महोत्सवाअंतर्गत ऊर्जा विभाग महावितरण नागपूर द्वारा संत जगनाडे महाराज सांस्कृतिक भवन वडाेदा ता. कामठी जि. नागपूर येथे आयोजित ऊर्जा महोत्सवाचे उद्घाटन कामठी मौदा विधानसभा चे आमदार टेकचंद सावरकर यांच्या शुभ हस्ते व जिल्हाधिकारी नागपूर आर विमला , योगेश कुंभेजकर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर, दिलीप दोडके मुख्य अभियंता […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com