नागपूर :- महान देशभक्त बिरसा मुंडा यांची १४७वीं जयंती आज मंगळवार, दिनांक, १५ नोव्हेंबर रोजी नागपूर सुधार प्रन्यासच्या मुख्यालयात साजरी करण्यात आली. नासुप्रचे सभापती तथा नामप्रविप्राचे आयुक्त मनोजकुमार सुर्यवंशी (भाप्रसे) यांच्याहस्ते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ‘नामप्राविप्र’चे अपर महानगर आयुक्त अविनाश कातडे, ‘नामप्राविप्र’मध्ये नगर रचना विभागाचे सह संचालक आर. डी. लांढे, कार्यकारी अधिकारी अनिल कुमार पातोडे, कार्यकारी अभियंता राजेश मेघराजानी, आस्थापना अधिकारी विजय पाटील आणि सहाय्यक अभियंता झोडे तसेच नासुप्रचे व नामप्रविप्रा इतर अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.
नागपूर सुधार प्रन्यास येथे बिरसा मुंडा यांची १४७वीं जयंती साजरी
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com