राज्यपाल रमेश बैस यांचे मुंबईकडे प्रस्थान

नागपूर :- राज्यपाल रमेश बैस यांनी आज रविवारी दुपारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावरून मुंबईला प्रस्थान केले. ते तीन दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर आले होते.

विमानतळावर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी,सहायक पोलिस आयुक्त अश्वती दोरजे,विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. छेरिंग दोरजे, जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर ,पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी त्यांना निरोप दिला.

NewsToday24x7

Next Post

महारोजगार मेळाव्यात कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रमांचे दालन

Mon Dec 11 , 2023
– आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे आयोजन Your browser does not support HTML5 video. नागपूर :- महाराष्ट्र शासनातर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिसरात नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने रोजगार व रोजगाराच्या संधी यावर भर देण्यात आला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागातर्फे नमो महारोजगार मेळाव्यात विविध कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रमांचे दालन विद्यापीठाचे कुलगुरू  डॉ. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com