विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची 19 जुलै,2024 रोजी बैठक

नवी मुंबई :- विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची बैठक शुक्रवार दि. 19 जुलै, 2024 रोजी दुपारी 12.00 वाजता विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली कोकण भवनातील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समिती सभागृह, 1 ला मजला, कोकण भवन, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेली आहे. असे परिपत्रकाद्वारे उप आयुक्त (महसूल) तथा सदस्य सचिव, विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समिती, कोकणभवन विवेक गायकवाड यांनी कळविले आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

खरद येथे विशेष ग्रामसभेला मुख्य कार्यकारी अधिकारी यांची उपस्थिती

Thu Jul 11 , 2024
– रोहयोंतर्गत लाभार्थी प्राधान्यक्रम यादीची प्रक्रिया – लाडकी बहीण योजनेच्या अर्ज स्विकृतीची पाहणी यवतमाळ :- रोहयो कामाच्या प्राधान्यक्रम प्रतिक्षा याद्या तयार करण्यासाठी जिल्ह्यात विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आल्या आहे. ग्रामसभेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज स्विकारण्यात येत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी यवतमाळ तालुक्यातील खरद येथे ग्रामसभेला भेट दिली व कामकाजाची पाहणी केली. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com