संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 24 :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी खापरखेडा बाह्य वळण मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेने हरणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गतरात्री घडली असून सदर घटना आज सकाळी निदर्शनास आली.
अज्ञात वाहनाच्या धडकेने हरणाचा मृत्यु
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com