नागपूर :- संविधान दिनानिमित्त नागपूर विद्यापीठातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारधारा, बौद्ध अध्ययन व पाली पदव्युत्तर विभागातील विद्यार्थ्यांच्या वतीने आज संविधान चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी माजी न्यायाधीश विजय धांडे, सिद्धार्थ फोपरे, उत्तम शेवडे, विजय वासनिक, मोरेश्वर मंडपे, महेंद्र भांगे, रंजना ढोरे, तनुजा झिलपे, ऍड विलास राऊत, नरेश मेश्राम आदी प्रमुख
विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.