![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/BJP-Half-page_page-0001.jpg)
नागपूर :- काँग्रेस पार्टी च्या नागपूर शहरातील शेकडो पदाधिकारी व महिला कार्यकर्ता यांनी नितीन गडकरी यांचा समर्थनार्थ आज पक्ष कार्यालयात भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.
![](https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/06/WhatsApp-Image-2024-06-06-at-16.46.34_c08487b5.jpg)
या वेळी भाजपा शहर अध्यक्ष जितेंद्र (बंटी ) कुकडे व महिला आघाडी अध्यक्षा प्रगती पाटील, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ( जैन प्रकोष्ट ) रिचा जैन तसेच महामंत्री प्रीती राजदेकर, मनीषा काशीकर, सारिका नांदुरकर, सुषमा चौधरी , निशा भोयर , ज्योत्स्ना कुरेकर , निकिता पराय उपस्थित होत्या.