नागपूर :-दिनांक ०९.०५.२०२३ चे ११:०० वा ते १३:०० या दरम्यान पोलीस ठाणे धनोली हहीत गणेशसागर भोजनालय बिल्डींग समोर, फटपाथवर फिर्यादी चंद्रशेखर राजेन्द्र तेलगोटे वय ३१ वर्ष रा. सि.आर.पी.एफ कॅम्प, सोनेगाव यांनी त्यांची होन्डा अॅक्टीव्हा क. एम एच ४० ए.एन १६२९ किमती ३५,०००/ रुचौ पार्क करून ठेवली असता कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेल्याने फिर्यादीची तक्रारीवरून पोलीस ठाणे धंतोली येथे गुन्हा नोंद होता. धंतोली पोलीसांनी त्वरीत दखल घेवुन घटनास्थळी भेट दिली व सि.सी.टी.व्ही फुटेज चेक केले तसेच मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून व तांत्रीक तपास करून गुन्हयाचे तपासात आरोपी निलेश जनक परोहार वय ३२ वर्ष, रा. प्लॉट न. २५, जिजामाता नगर, तरोडी खुर्द, पोलीस ठाणे वाठोडा, नागपूर यास खात्रीशीर माहिती वरून सापळा रचुन ताब्यात घेतले. आरोपींची सखोल विचारपूस केली असता आरोपीने वरील गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच आरोपीने पोलीस ठाणे सिताबर्डी, अजनी व नंदनवन हद्दीत वाहन चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपिने ताब्यातून १) होन्डा अॅक्टीव्हा क्र. एम एन ४० ए.एच. १६२९ कि.अ. ३५,०००/- रु. २) अॅक्टिवा गाड़ी के एम. एच. ४९ ए.जी. १२४९ कि.अ. १५,०००/- ३) होन्डा अॅक्ोन्ा क्र. एम.एच ४९ ए.एल ६११४ कि.अ. ४०,०००/- रु ची ४) होन्डा अॅक्टीव्हा कि, अं. २०,०००/- रू अशी एकुण ४ चाहने, एकूण किमती ११०,००० /- रु.चा मुझेमाल जप्त करण्यात आला. वरील कामगिरी राहुल मदने, पोप परीक. ०२.निलेश पालवे सहा. पोलीस आयुक्त, सिताबर्डी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि प्रभावती एकुरके, पोउपनि विश्वजीत फरताडे, नापोअ वासाडे, बाळू जाधव, पोअ विनोद चव्हाण, रोशन रिठे यांनी केली.