मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई :- आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार तथा पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनम्र अभिवादन केले.

वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी उपस्थित मान्यवर, अधिकारी व कर्मचारी आदींनीही त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

Tue Mar 12 , 2024
मुंबई :- आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार तथा पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव रोशनी कदम – पाटील, अवर सचिव रवींद्र पेटकर यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी यांनीही यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. Follow us on Social Media x facebook […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com